Alt Text

Chhandanvishayee By Anil Avchat

  • Rs. 129.00
  • Save Rs. 121


Join as Seller
लेखक म्हणून माहित असलेल्या अनिल अवचट यांनी स्वत:च्या अनेक छंदांविषयी या पुस्तकात लिहिले आहे. चित्र, शिल्प, ओरिगामी, बासरी, फोटोग्राफी व स्वयंपाक हे छंद त्यांनी कसे जोपासले, त्या त्या माध्यमांचा त्यांना कसा परिचय झाला, त्या प्रवासात त्यांना गुरु कसे भेटले, त्या छंदांचा आनंद लुटून त्यांचे आयुष्य कसे समृद्ध झाले, त्याचे हे प्रत्यक्ष अनुभव.

We Also Recommend