Chaturbhuj By V P Kale (vapu)

Chaturbhuj By V P Kale (vapu)

  • Rs. 50.00
  • Save Rs. 50


"दोनाचे चार हात" झाले, की सगळ्या चिंता मिटल्या... हा एक समज, पण आयुष्याचे खरे सूर तर इथूनच झिरपू लागतात. रोजच्या जगण्यातली मोठी-मोठी स्थित्यंतरं ... भावनिक, मानसिक आंदोलनं ... आणि सुखाची आवर्तनं ... हे सगळं गुंफून राहतं केवळ "लग्न" या शब्दाभोवती! "चतुर्भुज" कथेतला चिंतातूर वर, "चुडा" मधील वधुपक्षाची केविलवाणी दैना, "अंतर" मधल्या दोन मौत्रिणींची लग्नामुळे पालटलेली आयुष्यं आणि "बलिदान" मधील नियतीच्या फेर्‍यात अडकलेली बायको ... आपल्याच आजूबाजूची ही पात्रं खास "वपु" शौलीतून अवतरलेली ... त्यांच्या बहारदार लेखणीतून बहरलेली 

We Also Recommend