Char Shabda by P. L. Deshpande

Char Shabda by P. L. Deshpande

  • Rs. 168.00
  • Save Rs. 57


Join as Seller

एखादी घटना, एखादा अनुभव किंवा एखादी साहित्यनिर्मिती मला आवडली की दुसऱ्या कुणाला तरी त्याबद्दल सांगून, त्याविषयी लिहून, इतरांना त्या आनंदात सामील करून घ्यावे ह्याची माझ्या मनाला ओढ लागते. मग ती घटना कुठल्याही क्षेत्रातील असो नाही तर विषयातली असो.


We Also Recommend