
Chala Surya Banu Ya (चला सूर्य बनू या) by Sirshree
स्वतःचा विकास करून घ्यायचा असेल तर आपले ध्येय सुनिश्चित असेल पाहिजे. या ध्येयाप्रत पोचण्याची आपली कार्ययोजनाही तयार असली पाहिजे. हे करत असताना आपण जे केले आहे आणि जे करणार आहोत याचे भान असणे आवश्यक आहे. ते असले तरच कार्ययोजना सफल होतील आणि यशाची दारे आपल्यासाठी खुली होतील. हे ‘भान’ आणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ‘मध्यांतरात’ केलेले मनन.