Alt Text

Cha Chi Bhasha By Atul Kahate

  • Rs. 109.00
  • Save Rs. 121


Join as Seller
अगदी सोप्या, साध्या 'च'च्या भाषेपासून अतिशय अवघड अशा यंत्रातून पाठवल्या जाणार्‍या संदेशांची माहिती या पुस्तकातून मिळते. अर्थात गुप्त संदेश पाठवणारा तो योग्य माणसाशिवाय इतरांना कळू नये म्हणून तो अधिक क्लिष्ट करत असतो. परंतु असे संदेशही सोपेपणानं उलगडून दाखवण्यात लेखकानं यश मिळवलं आहे. हजारो वर्षांपासून चालत आलेली 'च'ची भाषा आजच्या कॉम्प्युटर-इंटरनेट युगातही सर्व क्षेत्रात वापरली जाते. मुख्यत: आथिर्क, विज्ञान, युद्धशास्त्र, अवकाश विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या संशोधनाच्या नोंदी अशा भाषेतच होत आहेत.
-- अनिल किणीकर, महाराष्ट्र टाइम्स २४ जुलै २०११

We Also Recommend