Alt Text

Cargochi Kanas by Narendra Mahurtale

  • Rs. 99.00
  • Save Rs. 31


Join as Seller
गाव, गावकीतील अनेक प्रश्न विकासाच्या नावानं पुन्हा भकास होताना दिसतात. या भकासपणात होरपळ होते ती गावाखेड्यात राहणा-या सामान्यांचीच! आर्थिक विषमतेमुळे हे भकासपण पुन्हा डोळ्यात सलू लागतं. `इमला व पाया' संस्कृतीत गुंतून पडलेलं हे भीषण वास्तव गावाशी घट्ट जुळलेल्या नाळेपासून वेगळं होण्याचा प्रयत्नही जेव्हा करू देत नाही, तेव्हा पुन्हा भेसूर व्हायला लागतं.

We Also Recommend