पावसात सूर्य शोधणारी माणसं by नीरजा

पावसात सूर्य शोधणारी माणसं by नीरजा

  • Rs. 187.00
  • Save Rs. 63


Join as Seller
या कथासंग्रहात भरपावसात सूर्याच्या शोधात निघालेल्या दहा स्त्रीवादिनी आहेत. संग्रहातील दहाच्या दहा कथा आशयद्रव्याच्या परिघातून निर्माण झालेल्या आहेत. त्यात एक अंत:सूत्र आहे. ते स्त्रीवादिनीच्या रूपांत विणलेले असल्याने स्त्रीच्या अंतर्बाह्य मनोविश्वाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म रेषा या कथांमधून प्रकट झाल्या आहेत.

We Also Recommend