अमेरिका नावाचे प्रकरण by स. शि. भावे

अमेरिका नावाचे प्रकरण by स. शि. भावे

  • Rs. 30.00
  • Save Rs. 10


Join as Seller
... असे अनेक तुकडेः निसर्गाचे, समूहाचे, व्यक्तींचे ते एकात एक मिसळून एक अमेरिकन आकाश तयार होत होते.
जो कष्ट करीत नाही, शिसत् पाळत नाही, त्याला या आकाशाखाली प्रतिष्ठा अथवा कसलेही समर्थन नाही. स्वातंत्र्य हे मूल्य. आणि त्यासाठी मनःपूर्वक शिस्त, कष्ट, - हा या आकाशाखालचा धर्म आहे.
माझ्या मनातल्या भारतीय आकाशात हे अमेरिकन आकाश मिसळून घेण्याचा मी प्रयत्न करीत होतो... लेक मिशिगनमध्ये विरघळणारे आकाश... सिंहगडाच्या क्षितिजावर उतरू शकते का याचा अंदाज घेत होतो...’’

We Also Recommend