सिनेमाचे दिवस by अरुण गोडबोले

सिनेमाचे दिवस by अरुण गोडबोले

  • Rs. 270.00
  • Save Rs. 90


Join as Seller
सातार्‍यातील चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अरुण गोडबोले यांनी त्यांच्या चित्रपटांशी संबंधित आठवणी या पुस्तकात लिहिल्या आहेत. सातार्‍यासारख्या चित्रपटनिर्मितीचं फारसं वारंही नसलेल्या शहरात कशासाठी प्रेमासाठी! या चित्रपटाद्वारे गोडबोले यांनी या विश्वात पदार्पण केलं. त्यानंतरही नशीबवान, धुमाकूळ, बंडलबाज अशा वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची त्यांनी सातार्‍यात निर्मिती केली. राम-रहीम या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं. या सगळ्या काळात आलेले वेगवेगळे अनुभव, मिळालेले धडे, किस्से, भेटलेली माणसं अशा सगळ्या गोष्टींवर गोडबोले यांनी लिहिलं आहे. यानिमित्तानं चित्रपटांचं लेखन, चित्रीकरण, सेन्सॉर सर्टिफिकेट, त्याच्याशी संबंधित आर्थिक गणितं, माणसांचे स्वभाव, सर्जनशीलता अशा किती तरी गोष्टींवर प्रकाश पडतो. गोडबोले यांनी चित्रपटसृष्टी सोडूनही बराच काळ लोटल्यामुळं या क्षेत्राबाबत तटस्थपणानं चिंतनही केलं आहे.

We Also Recommend