स्वप्नातून सत्याकडे by आनंद बनसोडे

स्वप्नातून सत्याकडे by आनंद बनसोडे

  • Rs. 168.00
  • Save Rs. 57


Join as Seller
सोलापूरमधील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या आनंद बनसोडे या युवकानं एव्हरेस्ट सर करायचं स्वप्न पाहिलं. खरंतर ही खूप अवघड गोष्ट होती. त्यानं पुण्यात येऊन त्यासाठी शिक्षण घेतलं. त्यासाठी लागणारी सर्व ती तयारी केली. पैसा आणि श्रम या दोन्ही आघाड्यांवर कसोटी पाहणार्‍या अनेक प्रसंगातून हा मुलगा गेला. एव्हरेस्ट सर करेपर्यतचा सारा प्रवास त्यानं या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. कुणाही तरुणानं आवर्जन वाटावा असा हा प्रवास अनेकांना स्फूर्ती देईल.

We Also Recommend