नागरिक by अविनाश धर्माधिकारी

नागरिक by अविनाश धर्माधिकारी

  • Rs. 112.00
  • Save Rs. 38


Join as Seller
नाहीतरी सामान्य नागरिकाला लाथा बसतच आहेत. आपला नुसता जगत रहाण्याचा संघर्ष रोज जास्त जास्तच अवघड बनतोय. तो संघर्ष लढत, धडपडत, चाचपडत आपण जगतो. लाथा देणारा बदलतो, पण नागरिकाला लाथा चालूच राहतात. याला एकच उपाय खरा. लाथा खाणारा हा स्तंभ कडाडू दे. त्यातून विधायक व आक्रमक नागरिक शक्तीचा नरसिंह प्रकटू दे. मानवी सन्मान आणि आत्नविश्वास असलेला, आपलं कर्तव्य आनंदानं करणारा नागरिक म्हणजे हा नरसिंह.
तर आता कामाला सुरुवात करू या.

We Also Recommend