Sur Sangat By Dhondutai Kulkarni

Sur Sangat By Dhondutai Kulkarni

  • Rs. 99.00
  • Save Rs. 51


Join as Seller
गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी या जयपूर अत्रौली घराण्याचा घरंदाज वारसा जपनार्‍या गायिका. या घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादिया खॉंसाहेब यांच्या सहवासात गाणं शिकण्याची संधी धोंडूताईना लाभली. या घराण्याचे चार मातब्बर कलाकार उस्ताद भुर्जी खॉंसाहेब, लक्ष्मीबाई जाधव आणि ख्याल गायकीच्या अनभिषिक्त साम्राज्ञी केसरबाई केरकर धोंडूताईना गुरु म्हणून लाभले. संगीताच्या क्षेत्रात ' घराणी हवीत कशाला '? असे सूर उमटत असतानाच्या काळात ' घराणी हवीतच ' असा बाणा जपणार्‍या आणि जयपूर गायकीची विशुद्ध परंपरा सर्वस्व पणाला लावून पुढे चालवणार्‍या धोंडूताईनी त्यांच्या गुरुंविषयी आणि सांगीतिक कारकीर्दीविषयी सांगितलेल्या आठवणी म्हणजेच - सूर-संगत.

We Also Recommend