
Born In The Garbej by Sawan G Dharmapuriwar
मानवी श्रमाला आणि बौद्धीक कष्टाला अत्यंतिक हीन दर्जाचा प्राप्त झालेला यंत्रवतपणा या सर्वांतून आकाराला आलेले जीवनवास्तव याचे यथार्थ चित्रण ‘बॉर्न इन द गारबेज’ कथा संग्रहातील कथांमधून साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.