
Bhutan (भूतान) by Shashidhar Bhave
Bhutan (भूतान) by Shashidhar Bhave
देवभूमी हिमालयात वसलेला आपला नितांतसुंदर शेजारी देश भूतान. पैसे किंवा दरडोई उत्पन्न याला जास्त महत्त्व न देता जिथे आनंदाचा निर्देशांक आवर्जून पाहिला जातो, वाहतुकीचे नियम अगदी अभावानेच मोडणार्या लोकांचा देश, आपला सगळाच देश जागतिक वारसा आहे, असे मानून मनापासून तसे वागणार्यांचा देश, हॉटेलपासून दुकानांपर्यंत महिलांचाच दबदबा असलेला अशा या जगावेगळ्या देशाचा तपशीलवार परिचय करून देणारे पुस्तक.