Alt Text

Bheti Chalisa (भेटी चालिसा) by Sanjiv Padhye

  • Rs. 197.00
  • Save Rs. 23


Join as Seller
आयुष्यात आपल्याला बरीच माणसे भेटतात. त्यातली काही कायमची मनात घर करून जातात. ज्या व्यक्तींना साधं भेटणं देखील मुश्किल असते अशा व्यक्तीबरोबर काही काळ गप्पांमध्ये घालवणे यासारखा भाग्ययोग नाही या दृष्टीने मी स्वत:ला भाग्यशाली समजतो माझी नोकरी संभाळून सीमित अशी पत्रकारिता आणि लिखाणाचा छंद मी जोपासला.

We Also Recommend