Alt Text

Bhartiya Samajkrantiche Janak- Mahatma Jotirao Phule by N. G. Pawar-Avinash Varokar

  • Rs. 179.00
  • Save Rs. 11


Join as Seller
भारतीय समाजक्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले' हा ग्रंथ म्हणजे केवळ जोतीराव फुले यांचे चरित्र नसून त्यांच्या सामाजिक चळवळीचा इतिहास आहे, त्यांच्या लेखनामागील तळमळीचे मर्म तो सांगतो. सामाजिक सुधारणा व सामाजिक क्रांती यांचा मूलगामी शोध घेत भारतीय समाजक्रांतीचे स्वरूप लेखकद्वयांनी येथे स्पष्ट केले आहे. समता, न्याय व बंधुभाव ही मूल्ये भारतीय जनमानसात रुजावी हे म. फुले यांचे अंतिम स्वप्न होते. त्यांच्या या स्वप्नाचे मूलगामी विवेचन या ग्रंथात केले आहे. महात्मा फुले यांच्या अभ्यासकांना, तसेच त्यांचे जीवन व कार्य समजून घेण्याची ज्यांना इच्छा आहे, त्या सर्वांना हे पुस्तक अत्यंत मोलाचे आहे.च.

We Also Recommend