Bharatratna Dr Babasaheb Ambedkar (भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर) by Vitthal Lanjewar
Bharatratna Dr Babasaheb Ambedkar (भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर) by Vitthal Lanjewar
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतातील असंख्य दलित, पीडित शोषित जनतेला स्वाभिमानाचा मार्ग दाखविणारे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, या तत्त्वांचा उद्घोष करणारे व यासाठी आपले आयुष्य वेचणारे प. पूज्य बाबासाहेब यांची थोडक्यात माहिती या पुस्तकात दिली आहे.