Bhagyavati by Vasant Varhadpande

Bhagyavati by Vasant Varhadpande

  • Rs. 79.00
  • Save Rs. 1


आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राम्हण राहात होता. त्याचं नाव दादंभट. दादंभट अगदी गरीब होता. घरदार नव्हतं की जमीन - जुमला नव्हता. होती एक झोपडी त्याच्या मालकीची तीही नगराच्या बाहेर, नदीच्या जवळ अशी. तीही त्यानं स्वत:च बांधली होती भल्या पहाटे तो उठायचा नदीवर जाउन प्रातर्विधी आटपायचा. तिथूनच स्नान करून घरी परतायचा. एका हातात नदीच्या स्वच्छ पाण्यानं भरलेला लोटा धरायचा. खांदयावर धुतलेल्या धोतराचे ओले पिळे. घरी आल्या आल्या पायांवर पाणी घेतलं की देवपूजेला बसायचा.................

We Also Recommend