
Benjamin Franklin (बेंजामिन फ्रँकलिन) by Benjamin Franklin
बेंजामिन फ्रँकलिन अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे एकमेव असे राष्ट्रपती होते, जे कधीही अमेरिकेचे राष्ट्रपती नव्हते.बेंजामिन फ्रँकलिन यांनी दृढ संकल्प आणि नैतिकता या गुणांच्या आधारे मनुष्याची अवस्था कशीही असली, तरी तो मानवजातीसाठी महान कार्य करू शकतो, हे सिद्ध केलं.