
Banubai by Dr. Pratibha Kulkarni
वैद्यकीय, सामाजिक आणि वृत्तपत्र क्षेत्रांतील अनेक दिग्गज, त्यांचे कुटुंबीय, स्नेही, ड्रायव्हर, नर्स त्यांचे विद्यार्थी अशा समाजाच्या सर्व स्तरांतील व्यक्तींना भेटून त्यांच्या आठवणींतून आणि संशोधनातून बानूबाईंच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा वेध.