Balasaheb Thakare Yashogatha By Yasharaj Parakhi

Balasaheb Thakare Yashogatha By Yasharaj Parakhi

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


Join as Seller
ई-सकाळ २० जुलै २०१४
यशराज पारखी यांनी लिहिलेल्या या पुस्तकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आयुष्य तरुणांसाठी कसं प्रेरणादायी आहे हे सांगितलं आहे. एक व्यंग्यचित्रकार ते कोट्यवधी लोकांच्या हृदयसिंहासनावर आरूढ झालेला नेता हा प्रवास लेखकाने वेधकरीत्या मांडला आहे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी बाळासाहेब ठाकरे यांचं आयुष्य कसं आदर्शवत आहे ते लेखकाने इथं सांगितलं आहे. ठाकरे यांची महत्त्वाची भाषणे, तसेच त्यांचे अनेक नेत्यांशी असलेले संबंध याविषयी पारखी यांनी मोजक्या शब्दांत माहिती दिली आहे.

We Also Recommend