Baba Amte By B G Bapat

Baba Amte By B G Bapat

  • Rs. 99.00
  • Save Rs. 101


मिळाले नाही मला
मागितले ते सर्व
पण पाहिलेली सर्व स्वप्नं
साकारली आहेत माझी.
म्हणूनच आज
आयुष्याच्या मावळतीला
निघालोय पकडायला
नर्मदा नदीवरचा सूर्योदय.
या माझ्या लोकमातेचं लावण्य
कुणी हिरावून घेऊ नये
म्हणून माझं जीवन मी उधळत राहाणार आहे
जगत राहाणार आहे मी ....
-- बाबा आमटे

We Also Recommend