
Avatee Bhavatee by Dilip Prabhavalkar
आपल्या अवतीभवती घडणा-या (प्रसंगी तापदायक) घटनांकडे, त्यातल्या विसंगतींकडे ’अवतीभवती’मधून मिस्कीलपणे पाहण्याचा हा उदयोग आहे. हया घटनांमध्ये सार्वजनिक उत्सव आहेत, निवडणुका आहे, राजकारण आहे, साहित्य-कला-क्षेत्रातल्या सनसनाटी घडामोडी आहेत; मराठी चित्रपटातले विनोदवीर आहेत आणि अर्थात क्रिकेट कसोटीवीरही आहेत!... परंतु, आहे ही सगळी गंमतच! !