Aushadhbhan By Prof Manjiri Gharat

Aushadhbhan By Prof Manjiri Gharat

  • Rs. 139.00
  • Save Rs. 11


Join as Seller
आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना एक गोष्ट अत्यंत आवश्यक बनली आहे. ती म्हणजे औषधसाक्षरता. म्हणजे काय तर औषधांबाबतची जागरूकता, डोळसपणा व योग्य माहिती असणे, औषधे तेच, पण योग्य मात्रेत, बेजबाबदारीने वापरले तर अमृत नाही तर होते एक विष, याची माहिती असणे, असे लेखिका प्रा. मंजिरी घरत यांनी म्हटले आहे. त्या दृष्टीनेच पुस्तकाची रचना केली आहे. त्यासाठी त्या डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनपासून विचार करतात. 

औषधांची एक्सपायरी डेट, अँटिबायोटीक्स, वेदनाशामके, टॅबलेट्स आदींची माहिती त्या देतातचं शिवाय बी. पी., मधुमेह, कोलेस्टेरॉल आदी विकारांसाठीच्या औषधोपचारांचाही त्या विचार करतात. मानसिक आजार, जेनेरिक औषधे आदींच्या वापराबाबतही समजते. पत्ते, वेबसाईट्स, फॉर्म्सचाही पुस्तकात समावेश आहे

We Also Recommend