Athavanitalya Shivaji Savant by Milind Joshi

Athavanitalya Shivaji Savant by Milind Joshi

  • Rs. 149.00
  • Save Rs. 26


‘मृत्युंजय’ कारांच्या जाण्यामुळे साहित्यमंदिरातील अखंड तेवणारा एक नंदादीप शांत झाला. त्यांचे लिहिणे ही एक उपासना होती, आराधना होती. जे जे उत्तम, उदात्त. उन्नत, महन्मधुर ते ते आणि भारतीय समाजाला ज्याचे अधिष्ठान लाभले अशा शास्वत मूल्यांची अखंड आराधना आणि सर्वांसुंदर पूजा त्यांनी साहित्यनिर्मिती करताना केली. आरंभी कुंतीपुत्राची कथा, मग शिवपुत्राची व्यथा आणि शेवटी श्रीकृष्णाची गीता असे त्यांचे साहित्यभारत विस्तारत गेले.

We Also Recommend