Athavanintil Davbindu by Arvind Vasant Joglekar

Athavanintil Davbindu by Arvind Vasant Joglekar

  • Rs. 150.00
  • Save Rs. 50


Join as Seller

कर्नल अरविंद जोगळेकर हे लष्करात वरिष्ठ हुद्यावर अधिकारी होते. लहाणपणापासून लष्करात जाण्याचे आपले स्वप्न त्यांनी जिद्दीने पूर्ण केले. सैनिक हा फक्त सीमेवर शत्रूला प्रतिकार करूनच लोकांचे प्राण वाचवतो असे नाही, तर तो सदैव प्रजेच्या रक्षणार्थ कटिबध्द असतो हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवले.


We Also Recommend