Aswastha Shwasanchi Dayri by Indumati Jondhale

Aswastha Shwasanchi Dayri by Indumati Jondhale

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


‘अस्वस्थ श्वासांची डायरी’ या कथासंग्रहातील कथा चटका लावून जाणर्याा आहेत. म्हणून त्या समाजालाच जाब विचारतात. ‘तुम्ही संस्कृतीवाल्यांना गप्पा मारण्याचा अधिकार कुणी दिला?’ महिलांच्या व्यथा नोंदविताना त्यांच्या घरातच त्यांच्या वेदनांची बीजं कशी पेरली जातात याचं सम्यक दर्शन या पुस्तकातील कथांमधून होते. - नंदिनी आत्मसिद्ध

We Also Recommend