Aswal by Durga Bhagwat

Aswal by Durga Bhagwat

  • Rs. 112.00
  • Save Rs. 38


Join as Seller

ज्या ज्या वस्तूला नाव आहे, ती ती वस्तू संस्कृतीत समाविष्ट झालेली असते. नाव देणे म्हणजेच त्या त्या विशिष्ट वस्तूला उपयुक्त गणणे अगर ती निरूप योगी किंवा त्याज्य आहे असे मानणे. भाषेत असलेला प्रत्येक नामवाचक शब्द संस्कृतीचा एकेक पदरच उघडून दाखवीत असतो. नाम हे पदार्थाला असते व भाव भावनेलाही असते. शरीर व्यापारांना असते. क्रिया - प्रतिक्रियांना असते. प्राण्यांना ही नावे असतात.


We Also Recommend