Alt Text

Asun Sarv Kahe By Pushparaj Gawande

  • Rs. 79.00
  • Save Rs. 81


Join as Seller
संवेदनशील लेखकाने साहित्य व्यवहारातले रखरखीत वास्तव तीव्रतेने चितारलेले आहे. कादंबरीच्या विस्तीर्ण अवकाशात लेखकाने कमालीच्या तन्मयतेने कथाबंध साकारला आहे. या जगाच्या पाठीवर कुणीच परिपूर्ण नाही, सर्वच अपूर्ण आहेत हेच सत्य पुष्पराज गावंडे यांनी या कादंबरीत मांडले आहे. समाज व्यवहारातील विविध गुणांवगुणांवर नेमकेपणाने बोट ठेवून त्यातील भंपकता समोर आणण्याची ताकद या लेखकाच्या लेखणीत आहे.

We Also Recommend