Alt Text

Assal Marathi Big Boss by Anand Awadhani

  • Rs. 239.00
  • Save Rs. 11


Join as Seller

अस्सल मराठी बिग बॉसेस असं या पुस्तकातल्या सर्वांचं समान वर्णन असलं तरी ही मंडळी आज रोजी मराठी आहेतही आणि नाहीतही. आहेत अशासाठी की बहुतेकांचं शिक्षण मराठी माध्यमात झालं आहे, सर्वजण आवर्जून मराठीत बोलतात, मराठी समाजाच्या भवितव्याचा विषय निघाला की त्यावर हिरिरीने चर्चा करतात. पण ही मंडळी कोणत्या अर्थाने मराठी नाहीत, हे समजून घेणं अर्थातच अधिक महत्त्वाचं आहे. मुख्य म्हणजे या सर्वांनी मराठीपणाच्या मर्यादा ओलांडल्या आहेत.


We Also Recommend