Alt Text

Asach Ka ? Tas ka Nahi by Anil Khadake

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


Join as Seller
आपल्याल सतत सुधारणा व्हायला हवी आणि त्याचं मोजमापही करता यायला हवं. हया सुधारणेच्या मोजमापासाठी प्रमाणही हवं. साधारणत: हे प्रमाण निवडण्यातच आपण चूक करतो. आपल्यातला बदल दुस-याच्या तुलनेनं मोजणं हीच ती चूक इतरांशी स्पर्धा करून पुढे जाण्यापेक्षा मला कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या जास्त चांगलं व्हायचं आहे ती आपली सुधारणेमागची प्रेरणा हवी. स्पर्धा हवी पण ती इतरांशी नको तर स्वत:शीच हवी. समस्या हया संधीचे कपडे अंगावर चढवून समोर येतात. प्रयत्नशील माणसाला ते दिसतात आणि सबबी शोधणा-यांसाठी ते अदृश्य असतात इतकाच फरक. अपयश ही पुन्हा नव्याने आणि अधिक चांगल्या प्रकारे प्रयत्न करण्याची एक नामी संधी असते. क्षुल्लक गोष्टीची शोकांतिका बनवु नका. आनंद कुठे मिळेल आणि केव्हा मिळेल हयाचा शोध घेत बसु नका.

We Also Recommend