
Arunachi Goshta by Pinki Virani
अरुणा शानबागसारखं प्रकरण हे वैद्यकीय व्यवसायातलं एकमेव प्रकरण असेल! पण तरीही त्यावर म्हणावं तेवढं संशोधन झालेलं नाही. अशा प्रकारचं आयुष्य जगणा-या रोग्यांसाठी दयामरणाचा निर्णय योग्य म्हणता येईल की अयोग्य यावर म्हणावी तेवढी चर्चा झालेली नाही.