Alt Text

Apan Jinku Shakata

  • Rs. 268.00
  • Save Rs. 31


Join as Seller
आयुष्यात अक्षरश: भरकटत गेलेले लोक आपल्याला भेटतात नशिबाने जे घडेल ते सर्व ते स्वीकारत राहतात. त्यांतील काही चुकूनमाकून, अपघाताने यशस्वी होतातही, परंतु बहुतेकजण वैफल्य आणि असमाधान यांनी आयुष्यभर ग्रासलेले असतात. हे पुस्तक अशा निराश व असमाधानी लोकांसाठी नाही. यशप्राप्तीसाठी लागणारा निर्धार तर त्यांच्याजवळ नसतोच, पण यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारा वेळ देण्याची आणि प्रयत्न करण्याचीही त्यांची तयारी नसते.

We Also Recommend