Alt Text

Anumanahi Pade Sakade by N S Inamdar

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


Join as Seller
मराठी साहित्यामध्ये भयकथा, हेरकथा, गूढकथा, रहस्यकथा अशा साहित्याला मराठी साहित्य म्हणून विशिष्ट स्थान मिळविण्याचे आजपर्यंत अनेक प्रयत्न झाले. या पार्श्वभूमीवर ना. सं. इनामदार यांनी लिहिलेल्या आणि ललित साहित्याने नटलेल्या अस्सल हेरकथा आम्ही नव्याने सादर करीत आहोत. त्यांची प्रस्तुत साहित्यकुती ललित साहित्यात विशिष्ट स्थान मिळवेल अशी आशा आहे.

We Also Recommend