Anubandha by Shanta Shelke

Anubandha by Shanta Shelke

  • Rs. 97.00
  • Save Rs. 33


Join as Seller

मुली झोपल्या आहेत असे पाहून दातारबाई हलकेच उठल्या. दिवा मोठा करून त्यांनी सुभाताईचे पत्र काढले. त्या पत्राला उत्तर लिहिण्यासाठी त्या बसल्या; पण काय उत्तर लिहावे ते त्यांना समजेना. शाईत बुडवलेला टाक त्यांच्या हातात होता. समोर कोरा कागद होता. टाकावर शाई वाळत होती. आणि दातारबाई कोपर्‍या - कोपर्‍यातला काळोख निरखीत शून्यपणे, कोरड्या डोळ्यांनी समोर बघत होत्या.


We Also Recommend