Anandbhavan (आनंदभवन) by B. D. Kher

Anandbhavan (आनंदभवन) by B. D. Kher

  • Rs. 252.00
  • Save Rs. 28


Join as Seller
ह्या कादंबरीसाठी लेखकाने जालियनवाला बागेतील अत्याचारांपासून ते बांगलादेश निर्मितीपर्यंतचा जवळजवळ ५० वर्षांपर्यंतचा काळ घेतला आहे.मोतीलाल,जवाहरलाल व इंदिरा गांधी या तिन्ही लोकोत्तर व्यक्तिंबद्द्ल लोकांच्या मनात आदर व आपुलकी आहे.त्यामुळे या थोर विभूतींच्या व्यक्तिगत व राजकीय जीवनातील सुख-दु:खाचे प्रसंग लेकाने मोठ्या कौशल्याने व हळुवारपणे हाताळले आहेत.

We Also Recommend