Amruta Imroz :Ek Premkahani By Uma Trilok

Amruta Imroz :Ek Premkahani By Uma Trilok

  • Rs. 49.00
  • Save Rs. 51


इमरोझ या आपल्याहून वयाने लहान असणार्‍या चित्रकाराशी असणारा अमृता प्रीतम यांचा उण्यापुर्‍या चार दशकांहून जास्त सहवास, त्यांचे परस्परांवरचे विलक्षण प्रेम यांची कहाणी इंग्रजीत आली आहे. ती आणली उमा त्रिलोक या अमृता यांच्या मावळत्या पर्वातल्या जवळच्या मैत्रिणीने. ही अनोखी पेमकहाणी अनुराधा पुनर्वसु यांनी मराठीत आणली आहे.

We Also Recommend