Alt Text

America Dasha va Disha by Dr. Anant P. Labhasetawar

  • Rs. 314.00
  • Save Rs. 36


Join as Seller
अमेरिकेत राहण्याचं भाग्य लाभलं की त्याला पहिली ठेच बसते. अतिस्पर्धेच्या युगात त्याला रात्रंदिवस काम करावं लागतं, कुटूंबाची हेळसाड होते आणि भौतिक ऐश्‍वर्य लाभलं तरी मानसिक शांतता आकाशातल्या चंद्राप्रमाणे दूरच राहते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे कंपन्या सारख्या कार्यक्षमता व उत्पादनशक्ती वाढवण्यासाठी आकाशपाताळ एक करतात.

We Also Recommend