
Alasavar Mat (आळसावर मात) by Sirshri
हे पुस्तक आहे तुमच्या अंतर्यामी दडलेल्या सर्वांत मोठ्या शत्रूविरुद्ध तुम्हाला चेतवण्यासाठी.या श्त्रूला वेळीच ओळखून अंतर्यामी शोध घ्या आणि त्यातून मुक्त व्हा.या उच्च कार्यासाठी प्रतुत पुस्तकात तुम्हाला मिळतील-७ संकेत,७ पावले,७ दिशा आणि १३ उपाय...