Akkarmashi By Sharnkumar Limbale

Akkarmashi By Sharnkumar Limbale

  • Rs. 49.00
  • Save Rs. 51


हे शरणकुमार लिंबाळे यांचे आत्मकथन तर आहेच;पण या देशातील सभ्य आणि सुसंस्कृत म्हणविल्या जाणार्‍या मानसिकतेचे वस्त्रहरणही आहे. केवळ मुकपणे अन्याय-अत्याचार न सहन करता या सांस्कृतिक बलात्काराची जीवघेणी झाडाझडतीही शरणकुमारांनी घेतली आहे. यात शरणकुमारांनी आपली कैफियत अगदी बिनधास्तपणे मांडलेली आहे...मराठी वाचकाला एका सर्वस्वी नव्या अनुभवक्षेत्रात नेऊन सोडणार्‍या या संयमशील आत्मकथनात माणुसकीचा प्रगल्भ प्रत्यय देण्याचं सामर्थ आहे.

We Also Recommend