Alt Text

Ahe Manohar Tre By Sunita Deshpande

  • Rs. 69.00
  • Save Rs. 131


Join as Seller
एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन ठाकेल सांगता येत नाही.
कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे गडद निळे जलद भरून येतात आणि आकाश धुऊन स्वच्छ करतात. दिवस सोनेरी होतो आणि रात्र रुपेरी. सर्व दूर नक्ष्त्रांची रांगोळीच रांगोळी. धामापूरच्या आजीच्या बागेतल्या फुलांचा दरवळ घेऊन आलेली हसरी ओलसर नक्षत्रं.
पळसखेडच्या दिशेने पक्षांचे लक्ष थवे येतात आणि त्यातनं एखादं वेल्हाळ पाखरु गातगात माझ्या झाडावर उतरतं.
चोहोकडून नातवंड बिलगतात आणि 'गोष्ट सांग' म्हणून चिवcइवाट करतात.
... हे सगळं किती लोभवाणं आहे! मग माझ्याच पापण्या पुन्हापुन्हा हे असं धुक का जमा होतंय? 'आहे मनोहर तरी गमते उदास' अशी ही मनाची अवस्था झाली असतांना या पाखरांना ती गोष्ट तरी कोणती सांगू?
एक होता राजा आणि एक होती ...
(एक कोण होती?)
... आणि एक होती परी की एक होती म्हातारी?
की ... (दुसरं कुणी नव्हतंच?) फक्त
... एक होती परी आणि ती झाली म्हातारी?
........

We Also Recommend