Ahe Corporate Tari By Sanjay Joshi

Ahe Corporate Tari By Sanjay Joshi

  • Rs. 59.00
  • Save Rs. 66


लेखनावरील प्रेमामुळे कॉर्पोरेट कंपनीतील गलेलठ्ठ पगाराची आणि मोठ्या पदावरची नोकरी सोडणाऱ्या बिग बॉस ची कथा आहे. कॉर्पोरेट क्षेत्र सोडून लेखनासारखं वेगळं क्षेत्र चोखाळणाऱ्या एका धाडसाची ही कथा आहे. या कथेचे नायक म्हणजेच लेखक संजय भास्कर जोशी. हा निर्णय त्यांनी कसा घेतला, या कहाणीबरोबरच कॉर्पोरेट क्षेत्राचा मागोवा पुस्तकात घेतला आहे. कॉर्पोरेट जगतातून घेतलेल्या निवृत्तीसंबंधी ते सांगतात, 'मी निवृत्ती फक्त एक प्रकारच्या जीवनशैलीपासून घेतली, नव्या उत्कटतेने आयुष्याला भिडण्यासाठी. स्वप्ने पाहणे मी थांबवले नाही. कारण जो स्वप्ने पाहतो तोच काही करू शकतो.'

We Also Recommend