Ahe Corporate Tari...

Ahe Corporate Tari...

  • Rs. 119.00
  • Save Rs. 6


Join as Seller

झगमगत्या कॉर्पोरेट विश्वात बिग बॉस बनून वावरल्यानंतर त्या मोहमयी दुनियेकडे पाठ फिरवणा-याला कुणीही वेड्यात काढावं. पण महिन्याला लाखो रुपये पगार, मानमरातब आणि वाट्टेल तेवढे अधिकार हाती असूनही नोकरी सोडून
देणारेही असतात. सर्जनशील जगण्याचा आनंद मिळवण्यासाठी हटके पाऊल टाकणा-या अशाच एका बिग बॉसची ही गोष्ट.


We Also Recommend