
Afriketil Athavani (आफ्रिकेतील आठवणी) by Suman Joshi
या पुस्तकरुपाने आपल्यासमोर येणारा डॉ वासुदेव आणि चंपाताई कानिटकरांचा जीवनवृत्तांत आपल्याला आफ्रिकेची सहल घडवितो आणि सुमनताईंनी आईवडिलांच्या संवादातून अनुभवलेला आफ्रिकेतील मुक्त घनदाट निसर्ग पदोपदी आपल्या भेटीस येतो.