Adnyat Gandhi  By  Narayanbhai Desai

Adnyat Gandhi By Narayanbhai Desai

  • Rs. 99.00
  • Save Rs. 101


महादेवभाई देसाई हे गांधींचे जणू पाचवे चिरंजीव. त्यांचे व्यक्तिगत सहायक. महादेवभाईंचे चिरंजीव नारायणभाई हे आज ८५ वर्षांचे आहेत. रांगत्या वयापासून ऐन तारुण्यात येईतो बापूंचा निकटचा सहवास त्यांना मिळाला. सारे आयुष्य त्यांनी गांधीवादी शिक्षणासाठी व प्रयोगांसाठी वेचले. राष्ट्रीय आंदोलनांच्या कहाण्या नारायणभाई वेगळ्याच कोनातून सांगतात. त्यांनी कथन केलेले तपशील व आठवणी भारताच्या 'राष्ट्रीय' इतिहासाचे घरगुती, सोपे, अनौपचारिक रूप उलगडतात. ते मोहक व बांधून ठेवणारे आहे. गांधीजींच्या निर्मळ व्यक्तिमत्त्वाचा सुगंध या कहाणीला सतत येत राहतो.
अनुवाद : सुरेशचंद वारघडे

We Also Recommend