Alt Text

Adnyapatra (आज्ञापत्र) by Vilas Khole

  • Rs. 134.00
  • Save Rs. 16


Join as Seller
आज्ञापत्र ही शिवकालीन भावविश्‍वाची निर्मिती आहे. शिवकालीन राजनीतीचा आज्ञापत्रा वरील प्रभाव सर्व इतिहासकारांनी मान्य केला आहे. अर्थगौरव सांभाळणारा, सुत्रबध्द लेखनाचा मानदंड म्हणून प्राचीन मराठी गद्य वाड्.मयाच्या वैभवात भर घालणारा आज्ञापत्र हा एक अजोड ऐतिहासिक दस्तऐवज आहे. आज्ञापत्राच्या प्रस्तुत संपादित आवृत्तीत आज्ञापत्राशी संबंधित सर्व ऐतिहासिक प्रश्‍नांचा उहापोह केला असून आज्ञापत्रा च्या वाड्.मयीन गुणवत्तेची मीमांसाही केली आहे.

We Also Recommend