Achuk Disha Suyogya Marg 2 by Suresh Wandile

Achuk Disha Suyogya Marg 2 by Suresh Wandile

  • Rs. 119.00
  • Save Rs. 6


पालकांनो, शिक्षकांनो, विद्यार्थ्यांनो, करीयरच्या चक्रव्यूहात सापडलेले अभिमन्यू व्हायचे नसेल, तर अचूक दिशा आणि सुयोग्य मार्ग माहीत पाहिजे. असंख्य क्षेत्रे तुमच्या पाल्याच्या कर्तृत्वाला आवाहन करीत आहेत. आपल्या पाल्याचा कल प्रामुख्याने विज्ञानेतर विषयाकडे असेल, तर त्याला उपलब्ध होऊ शकणाऱ्या असंख्य अभ्यासक्रमांची माहिती करून घेण्यासाठी अवश्य वाचले पाहिजे, असे पुस्तक... 

We Also Recommend