Aatvanitale Babasaheb By Yogiraj Bagul

Aatvanitale Babasaheb By Yogiraj Bagul

  • Rs. 149.00
  • Save Rs. 151


या पुस्तकात उलगडल्या आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासाच्या आठवणी. त्या बाबासाहेबांचे बहुरंगी, मनोहर दर्शन घडवतात. त्यांच्यासारखा महापुरुष रोजच्या जगण्यात, बोलण्यात, सलगी देताना, सुखदु:खात कसा वागतो हे टिपणारे हे पुस्तक. वामनराव गोडबोले, न्या. भालचंद वराळे, डॉ. नामदेव निमगडे, आसाराम डोंगरे, बनस्पतीबाई दुलगज, बाळ साठे, नरेंद कांबळे, शिवराम जाधव, मनोहर पवार यांच्या आठवणी यात आहेत.

We Also Recommend