
Aapan Sare Bhau (आपण सारे भाऊ) by Sane Guruji
गुरूजींनी विविध प्रकारचे लिखाण त्यांच्या आयुष्यात केले. लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या गोष्टी हा आपला एक अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे. गेली पन्नासहूनही अधिक वर्षे प्रत्येक उमलत्या पिढीच्या हातातून ही पुस्तके गेली आहेत. आजच्या बदलत्या सांस्कृतिक वातावरणार तर या पुस्तकांचे मूल्य अधिकच वाढले आहे.