Alt Text

Aanakhee ek palayan by Dr. Ravikant Pagnis

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


Join as Seller

ही कथा आहे एरिक प्लेझण्ट नावाच्या एका सर्वसामान्य ब्रिटिश व्यायामपटूची. पोटासाठी कसरतींचे खेळ करत गावोगावी भटकणार्‍या या तरुणाच्या आयुष्याचे तारू दुसर्‍या महायुद्धाच्या काळात कसे भरकटत गेले आणि अनेक प्रकारचे अन्याय, अत्याचार, तुरुंगवास सहन करत शेवटी ‘घरा’च्या किनार्‍याला कसे लागले ‘त्या’ ची ही रोमहर्षक कथा मुळातूनच वाचायला हवी!


We Also Recommend